सेनगाव: शरद पवार गटाचे प्रदेश युवक सरचिटणीस परमेश्वर इंगोलेंनी घेतली मंत्रालय येथे महसूल विभागाचे उपसचिव यांची भेट
Sengaon, Hingoli | Jul 28, 2025
सेनगांव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील रहिवासी असलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस...