कोरपणा तालुक्यातील गडचंदूर शहरातील विविध समाजाच्या नागरिकांनी कोणताही भेदभाव न करता आमदार देवराव भोंगळे यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवत भाजप पक्षामध्ये शेकडो नागरिकांनी 21 नोव्हेंबर रोज शुक्रवारला दुपारी एक वाजता दरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी भाजपचा दुपट्टा टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले