ठाणे: दहीहंडी उत्सवावर बंदी असताना राज ठाकरे गोविंदा पथकांच्या पाठीशी होते, मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव
Thane, Thane | Aug 26, 2025
ठाण्यातील जय जवान गोविंदा पथकाने दहा थर लावून विश्वविक्रम केला आहे. आज दिनांक २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ च्या सुमारास जय...