एटापल्ली: पेंदूळवाही येथील अपघातग्रस्त शेतकर्याला एंबुलेंस उपलब्ध न झाल्याने खाटेवर पोहचवले रूग्णालयात
Etapalli, Gadchiroli | Aug 2, 2025
शेतात धानाची रोवणी करण्याकरीता ट्रक्टरचा साहायाने चिखल करताना आज दि.२ आगस्ट शनिवार रोजी सकाळी ११ वाजेचा सूमारास ट्रक्टर...