शिरपूर: दवाखान्यात उपचारासाठी शहरात आलेल्या लौकि येथील 56 वर्षीय शेतकरी बेपत्ता, शहर पोलीस ठाण्यात मिसिंग नोंद
Shirpur, Dhule | Sep 20, 2025 तालुक्यातील लौकि येथील 56 वर्षीय शेतकरी शिरपूर शहरात दवाखान्यात उपचारासाठी आला असता बेपत्ता झाल्याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात 19 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास मिसिंग नोंद करण्यात आली आहे.आनंद पिरन भिल वय 56 लौकि ता.शिरपूर असे बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ कुंदन पवार करीत आहे.