वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या युतीला फुस लावून पळून गेल्याची घटना वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून अज्ञात व्यक्तीवर तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून वरुड पोलीस पुढील तपास करत आहे