तिवसा: संशयास्पद फिरणाऱ्या युवकावर मपोका, नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत रहाटगाव साई मंगलम परिसरातील घटना
Teosa, Amravati | Sep 14, 2025 संशयात पद फिरणाऱ्या युवकावर मपोका लालाची घटना नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत राहाटगाव साई मंगलम परिसरात घडली असून या संदर्भात नांदगाव पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस करत आहे.