बल्लारपूर: आमदार आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उखडलेल्या रस्त्यांबाबत अधिकाऱ्यांना फटकारले, चंद्रपूर बल्लारपूर मार्गाची दुरावस्था
Ballarpur, Chandrapur | Aug 2, 2025
चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उखडलेल्या रस्त्यांच्या बाबतीत आज स्वतः दौरा करून...