Public App Logo
Jansamasya
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Jodhpur

बेयरफुट लॉयर प्रशिक्षणात कायदा जनतेपर्यंत नेण्याचा संकल्प;डॉ ऐड जालिंदर अडसुळे,प्रा गंगोत्री निरभवणे यांचे मार्गदर्शन

शनिवार दि. ७ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या बेयरफुट लॉयर प्रशिक्षणात सामाजिक न्याय, कायदेशीर साक्षरता,जनतेपर्यंत न्यायव्यवस्था पोहोचवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.या प्रशिक्षण सत्रात डॉ. ऐड.जालिंदर अडसुळे,प्रा.गंगोत्री निरभवणे यांनी2वेगवेगळ्या विषयांवर प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.बेयरफुट लॉयर ही संकल्पना समाजातील सर्वसामान्य,वंचित व गरीब नागरिकांपर्यंत न्यायव्यवस्था पोहोचवण्याचा महत्त्वाचा प्रयत्न मानली जाते.या प्रशिक्षणात सहभागी झालेले प्रशिक्षणार्थी भविष्यात समाजातील विविध अन्याय,अत्याचा समस्यांबाबत नागरिकांना मदत करू शकतील असा विश्वास मर्जी संस्थेने व्यक्त केला.प्रशिक्षणादरम्यान ऐड अडसुळे यांनी कायदेविषयक मूलभूत माहिती,प्रा.निरभवणेंनी माहिती दिली