यावल: यावल नगरपरिषद निवडणुकीत माघारीला सुरुवात, बुधवारी एका उमेदवाराने घेतला अर्ज मागे, माघारी साठी शुक्रवार पर्यंत मुदत
Yawal, Jalgaon | Nov 19, 2025 यावल येथील नगरपरिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्जाची छाननी झाली व आता माघारीला सुरुवात झाली आहे. बुधवारी प्रभाग क्रमांक ८ व मधील उमेदवार यांनी आपले अपक्ष असलेले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. दरम्यान आता माघारी करिता शुक्रवार पर्यंत मुदत असून किती जणांची माघार होते याकडे लक्ष लागले आहे.