गोंदिया: महिला व बालविकास विभागांतर्गत जनसुनावणी कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे संपन्न
Gondiya, Gondia | Sep 17, 2025 महिला व बालविकास विभागांतर्गत जनसुनावणी कार्यक्रम १७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर प्रमुख उपस्थित होत्या. त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे तसेच विविध प्रशासनिक अधिकारी उपस्थित होते. महिलांवरील अन्याय व अत्याचारासंदर्भात पीडित महिलांची मते व तक्रारी प्रत्यक्ष ऐकून घेऊन त्यांचे त्वरित निराक