अमरावती: कठोरा रोडवर आमदार वानखेडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर राँग साइडने आलेल्या कारची दुचाकीस धडक; युवक गंभीर जखमी
Amravati, Amravati | Aug 7, 2025
गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कठोरा रोडवर आज 6 रोजी ऑगस्ट रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. राँग साइडने येणाऱ्या...