बुलढाणा: वंचित आणि भारतीय बौद्ध महासभेचा आक्रोश मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर
समस्त बुद्ध धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या बिहार येथील महाबोधी बुद्ध विहार,बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे त्याचबरोबर बुद्ध विहारसंदर्भात 1949 सालचा कायदा रद्द करण्यात यावा,यासाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी 1 वाजेच्या सुमारास वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त विद्यमाने जयस्तंभ चौकातून भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.