पुसद: हिवळनी फाट्याजवळ अज्ञात दुचाकीच्या धडकेत एक जण गंभीर जखमी,खंडाळा पोलिसात गुन्हा दाखल
Pusad, Yavatmal | Oct 13, 2025 फिर्यादी सय्यद सलीम सय्यद युसुफ यांच्या तक्रारीनुसार नऊ ऑक्टोबरला सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास फिर्यादीचा मुलगा सय्यद फिरोज हा त्याच्या ताब्यातील दुचाकीने जात असताना कोणीतरी अज्ञात दुचाकी चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीच्या मुलाच्या दुचाकीस ठोस मारून अपघात केल्याने फिर्यादीचा मुलगा जखमी झाला. याप्रकरणी 12 ऑक्टोबरला दुपारी अंदाजे साडेतीन वाजताच्या सुमारास खंडाळा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल....