बुलढाणा: तुम्हाला एवढा मारेल की हॉटेल चालवायच्या लायकीचे राहणार नाही,माजी खा.इम्तियाज जलील यांना आ.संजय गायकवाड यांचे प्रतिउत्तर
Buldana, Buldhana | Jul 11, 2025
मी त्या वेटरच्या जागी असतो तर आ.संजय गायकवाड यांची लुंगी सोडून कानशिलात लगावली असती,अशी टिका एमआयएमचे माजी खा.इम्तियाज...