कामठी: कुंभारे कॉलनी येथे सुरू असलेल्या जुगारावर नवीन कामठी पोलिसांचा छापा, 14 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Kamptee, Nagpur | Aug 25, 2025
नवीन कामठी पोलिसांनी कुंभारी कॉलनी येथे सुरू असलेल्या जुगारावर छापा मार कार्यवाही केली. घटनास्थळावरून डावावरील रोख रक्कम...