मूल: मुल शहरातील कर्मवीर क्रीडांगणावर दोन बिबट्याच्या एंट्री ने नागरिकांत भीतीचे वातावरण
Mul, Chandrapur | Sep 15, 2025 मूल शहराला लागून असलेल्या कर्मवीर क्रीडांगण शेजारील झाडावर दोन बिबट्या बसलेले दिसून आले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. सदर क्रीडांगणावर दररोज गावकरी, युवक व महिला मोठ्या संख्येने फिरायला येतात. याशिवाय या परिसरात महाविद्यालय देखील असल्याने अनेक विद्यार्थी ये-जा करतात. त्यामुळे या सर्वांना प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका निर्माण