सावनेर: महासम्राट बळीराजा रथयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा तेल कामठी येथे जल्लोषात समारोप
Savner, Nagpur | Oct 20, 2025 विदर्भातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद – महासम्राट बळीराजा रथयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा तेलकामठी येथे जल्लोषात समारोप डॉ.अभिविलास नखाते यांच्या संकल्पनेतून महासम्राट बळीराजा राष्ट्र सेवा संघ द्वारा आयोजित विदर्भ स्तरीय महासम्राट बळीराजा रथयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला दिनांक १८ ऑक्टोंबर २०२५ रोजी शिवतीर्थ टुरिझम सावनेर येथून सकाळी ७ वाजता पासून सुरुवात करण्यात आली होती. यावेळी दुसरा टप्पामध्ये नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यामध्ये रथयात्रा मार्गक्रमण झाले