Public App Logo
Jansamasya
National
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
Delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

बुलढाणा: मोताळा तहसीलदार हेमंत पाटील एसीबीच्या जाळ्यात, 2 लाख रुपयांची लाज घेताना पकडले

Buldana, Buldhana | Sep 14, 2025
बुलढाणा जिल्ह्यात अकोला एसीबीच्या पथकाने मोठ्या कारवाई केली आहे.मोताळा तहसीलदार हेमंत पाटील यांना 14 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता च्या दरम्यान अकोला एसीबीच्या पथकाने 2 लाख रुपयांची लाज स्वीकारताना अटक केली आहे. शेतकऱ्याची जमीन वर्ग 2 मधून वर्ग एक मध्ये करण्यासाठी 2 लाख रुपयांची लाज मागितली होती याबाबत शेतकऱ्यांनी एसीबी कडे तक्रार दाखल केली होती मिळाल्या तक्रार ची पडताळणी करून तहसीलदार हेमंत पाटील यांना 2 लाख रुपयांची लाज स्वीकारताना पकडले आहे.

MORE NEWS