राहुरी: शहरातील आठवडे बाजारातून मोटरसायकल चोरणाऱ्या आरोपीस राहुरी पोलिसांनी केले अटक
राहुरी शहरातील आठवडे बाजारांमधून मोटर सायकल चोरणा-या चोराला राहुरी पोलीस पथकाने पकडून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरलेली मोटरसायकल राहुरी पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. अशी माहिती पोलीस सोमवारी सायंकाळी दिले आहे