दारव्हा: शहरातील महावितरण कार्यालयात संयुक्त कृती समितीचे ठिय्या आंदोलन
महावितरणच्या एकतर्फी पुनर्रचनेच्या निर्णयाविरोधात दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. पासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महावितरण कार्यालय, दारव्हा येथे संयुक्त कृती समिती तर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले.