नांदगाव: मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळा विटंबनाच्या निषेधार्थ शहर शिवसेनेच्या वतीने पोलिसांना निवेदन
मुंबई येथे मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर या घटनेचे पडसाद मनमाड येथे उमटले असून शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून मनमाड शहर पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली