लोहा: अबबब....! यंदाच्या माळेगाव यात्रेत तब्बल सव्वा कोटीचा बोकड ठरला विषेश आकर्षण
Loha, Nanded | Dec 19, 2025 माळेगाव यात्रेत दरवर्षी विविध पशुपक्षी स्पर्धा तसेच खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असते याच पार्श्वभूमीवर यंदाच्या यात्रेत सव्वा कोटी रुपये किंमत असलेला उस्मानाबादी जातीचा बोकड विशेष आकर्षण ठरला आहे यवतमाळ जिल्ह्यातील अंबाडी येथील रमाकांत यादव काळे यांनी हा बोकड विक्रीसाठी माळेगाव यात्रेत आणला आहे हा बोकड पूर्णतः आकर्षक काळ्या रंगाचा असून त्याच्या पाठीवर पांढऱ्या रंगात नैसर्गिक रित्या उर्दूमध्ये अल्लाह असे लिहिल्यासारखे चिन्ह दिसून येत असल्याचे मालकाने सांगितले आहे. या वैशिष्ट्यामुळे