पुणे शहर: शिक्षण हेच 'वसुधैव कुटुंबकम' ही संकल्पना साध्य होण्याचे साधन, सिम्बायोसिस विश्वभवन येथे राज्यपाल यांचे प्रतिपादन
Pune City, Pune | Jul 30, 2025
संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे अर्थात 'वसुधैव कुटुंबकम' ही संकल्पना केवळ शिक्षणातून साध्य होऊ शकते. पद्मभूषण डॉ.मुजुमदार...