दारव्हा: लोही महागाव मंडळाचा अतिवृष्टी मध्ये समावेश करण्यासाठी दारव्हा तहसीलदार मार्फत पालकमंत्र्यांना निवेदन
तालुक्यातील सात पैकी पाच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी दर्शविण्यात आली आहे.मात्र लोही महागाव या दोन मंडळामध्ये अतिवृष्टी दर्शविता फक्त पुरामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र लोही महागाव मंडळात सतत पाऊस व ढगफुटी झाली आहे....