पारशिवनी: सहायक कृषी अधिकारी, तलाठी माजी जिप सदस्य. शेतकरी नेते सह यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीबाबत केली .
पारशिवनी तालुका तील सहायक कृषी अधिकारी, तलाठी माजी जिप सदस्य. शेतकरी नेते सह यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीबाबत केली पाहणी. या प्रसंगी तलाठी फरहान शेख, तलाठी महेंद श्रीरसागर, माजी जि प सदस्य व्यक्टेश कारे मोरे, शेतकरी नेता संजय सत्येकार सह सरपंच प्रामुख्याने उपस्थित होते.