दारव्हा तालुक्यातील मांगकिन्ही येथील शेतकरी महादेव नामदेव लावरे (वय ६२ वर्ष) यांनी नैराश्यातून स्वतःच्या शेतातील विहिरीत दि. ७ जानेवारीला सकाळी ६. ०० वाजता आत्महत्या केली . या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दारव्हा: मांगकिन्ही येथील शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या - Darwha News