सोनपेठ: पोटाच्या आजाराला कंटाळून वृद्धाची आत्महत्या गवळी पिंपरी येथील घटना
पोटाच्या आजाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोनपेठ तालुक्यातील गवळी पिंपरी येथे 17 सप्टेंबरला दुपारी साडेतीन च्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रात्री नऊच्या सुमारास सोनपेठ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.