पुणे शहर: लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड सोहळा १२ ऑक्टोबर रोजी पुण्यात,नवी पेठेत लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर माहिती
लायन्स इंटरनॅशनल प्रांत 3234 D2 तर्फे लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड सोहळा १२ ऑक्टोबर २०२५ रोजी पुण्यातील हॉटेल शेराटन येथे आयोजित करण्यात आला आहे.या आंतरराष्ट्रीय सोहळ्यात प्रसिद्ध सिनेतारका संगीता बिजलानी तसेच अन्य मान्यवर अतिथी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ५० व्यक्तींना सन्मानित करणार आहेत.