चाळीसगाव: *संघर्ष मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणाला छत्रपती शाहू मराठा परिवर्तन मंडळाचे जाहीर पाठिंबा
Chalisgaon, Jalgaon | Sep 1, 2025
चाळीसगाव(प्रतिनिधी) संघर्ष मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांचे चार दिवसापासून मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू...