सातारा: शासनाच्या नियमांचे पालन करत साताऱ्यात डॉल्बी वाजली, रात्री उशिरापर्यंत गणरायाची विसर्जन मिरवणूक सुरू
Satara, Satara | Sep 6, 2025
शासनाने दिलेल्या नियमानुसार गणपती विसर्जन मिरवणुकीत अखेर डॉल्बी वाजली, त्याचबरोबर यावर्षी मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात ढोल...