गंभीर अपघात पोलीस स्टेशन खापा हद्दीत येणाऱ्या चारगाव जवळ अद्यात वाहनाची दुचाकीला धडक.. हितज्योती आधार फाउंडेशन मदतीला खापा पोलीस घटनास्थळ दाखल.. आज सकाळी पहाटे ७ चा दरम्यान अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक झाल्याची माहिती खापा पोलिसांकडून प्राप्त झाली असता लगेच घटनास्थळी जाऊन दोन्ही जखमींना मेडिकल हॉस्पिटल नागपूर येथे दाखल केले दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले MH 40 CZ 9761 आपल्या दुचाकीने नागपूर वरून नागलवाडी येथे जात होते हितज्योती आधार फाउंडेशन टीम मेंबर मदत करणारे