दिनांक दहा डिसेंबर रोजी दुपारी तीनच्या दरम्यान इंदिरानगर अर्घापुर येथे, यातील आरोपी दत्ता नारायन पावडे वय 22 वर्षे, रा. इंदिरानगर अर्धापुर व इतर पाच इसम हे विना परवाना बेकायदेशिररित्या अंदर बाहर नावाचा जुगार खेळत व खेळवीत असतांना नगदी 1190/-रु. व तीन मोबाईल फोन किंमती 40,000/- रु चा मुद्देमाल व जुगाराचे साहित्यासह मिळुन आले फिर्यादी पोकों/ महेंद्र लक्ष्मण डांगे, ने. पोस्टे अर्धापूर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन अर्धापूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी दत्ता पावडे विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल