नरखेड: नरखेड येथील राहणाऱ्या कुख्यात गुंड श्रीकांतला दोन महिन्याकरिता करण्यात आले हद्दपार
Narkhed, Nagpur | Oct 18, 2025 नरखेड येथे राहणारा कुख्यात गुंड श्रीकांत पद्माकर भागवतकर वय 24 वर्ष विरोधात नरखेड पोलीस ठाण्यात अनेक गंभीर प्रवृत्तीची गुन्हे दाखल असून येत्या सणासुदीच्या काळात आरोपीच्या गुन्हेगारी कृत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्यामुळे आरोपीला नागपूर शहर व ग्रामीण येथून दोन महिन्यासाठी हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी यांनी पारित केला आहे.