तासगाव: तासगाव तालुक्यातील वासुम्बे येथे एकास हात उसने पैसे मागण्याच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ जीवे मारण्याची धमकी
Tasgaon, Sangli | Aug 9, 2025
तासगाव तालुक्यातील वासुम्बे येथे एकाला दिलेले हात उसने पैसे मागताना आणखी रकमेची मागणी करून जवळील असणाऱ्या चाकूचा धाक...