उदगीर: भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक पुतळा व दुभाजकातील झाडांमुळे उदगीरच्या सौंदर्यात पडली भर
Udgir, Latur | Nov 2, 2025 उदगीर शहरात भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य असा पुतळा उभारण्यात आला,नुकतेच ३० ऑक्टोबर रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते पुतळ्याचे अनावर करण्यात आले,उदगीर येथे उभारण्यात आलेला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मराठवाड्यातील सर्वात मोठा पुतळा असल्याचे बोलले जात आहे, ऐतिहासिक पुतळ्याबरोबरच नगरपालिका प्रशासनाने उदगीर शहरातील मुख्य रस्त्याच्या दुभाजकात खजुरांची झाडे लावून एक नवा पॅटर्न तयार केलाय,दुभाजकातील झाडे शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.