सेलू: पैशाच्या वादातून डोरली शिवारात दोघांवर जीवघेणा हल्ला; अंगावर कार नेण्याचा प्रयत्न, 6 आरोपींनी सिंदी पोलिसांनी केली अटक
Seloo, Wardha | Aug 28, 2025
शेताच्या खरेदी-विक्रीतील पैसे परत का करत नाही, असे म्हणून 6 जणांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी तसेच काठीने जबर मारहाण केली....