गोंडपिंपरी: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी उल्हास करपे यांची निवड झाल्याबद्दल वडोली येथील सीडीसीसी बँकेत सत्कार
Gondpipri, Chandrapur | Aug 6, 2025
चंद्रपूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत संचालक पदी गोंडपिपरी येथील उल्हास करपे यांची बिनविरोध निवड...