बिलोली: हारणाळी स्मशानभूमी जवळ अवैधरित्या रेती वाहतूक करणारे वाहन कुंडलवाडी पोलिसांनी पकडले, गुन्हा नोंद
Biloli, Nanded | Jun 17, 2025
दि. 16 जून रोजी सकाळी 8:40 च्या सुमारास हारणाळी स्मशानभूमी जवळ आरोपी भास्कर रावसाहेब शिंदे वय 25 वर्ष चालक दत्ताहारी...