गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने राजलक्ष्मी चौक स्थित लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करुन व राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली जनसंपर्क कार्यालय येथे लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त शत शत नमन करून अमर शहीद श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन व श्रद्धांजली कार्यक्रम माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थिती संपन्न झाले.यावेळी विनीत शहारे,मयूर दरबार,शर्मिला पाल,राजेश दवे,नागो बन्सोड,खालीद पठाण उपस्थित होते.