समुद्रपूर: शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या त्या वाघांचा तातडीने बंदोबस्त करा:आमदार कुणावार यांची पालकमंत्र्यांकडे केले मागणी
Samudrapur, Wardha | Sep 13, 2025
हिंगणघाट विधानसभा श्रेत्रातील गिरड खुर्सापार शेत शिवारात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.यामुळे शेतकरी व शेतमजूरांमध्ये...