Public App Logo
Jansamasya
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut

समुद्रपूर: वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांचा ऐलगार:शेकडो शेतकऱ्याचा गिरड वनविभागाच्या कार्यालयात ३ तास ठिय्या

Samudrapur, Wardha | Sep 12, 2025
गिरड येथे वांघाचा तातडीने बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी गिरड येथील शेकडो शेतकऱ्यांनी वनविभागाचे कार्यालय गाठून ३ तास ठिय्या आंदोलन करीत उपवनसंरक्षक हरबिंदर सिंग यांना निवेदन दिले.खुर्सापार जंगलामध्ये गेल्यावर्षीपासुन एक वाघीण व तिचे तिन बच्छडे, आणि एक वाघ असे एकुण ५ वाघांचे वास्तव्य आहे.या वाघानी आतापर्यंत अनेक जनावराचे शिकार केली आहे.आता या वाघांनी आपला मोर्चा शेतशिवारांकडे वळविला असुन हे वाघ रोज शेतामध्ये भ्रम करीत असल्याने शेतकरी व शेतमजूरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.