निलंगा: नवनियुक्त भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष ओम धरणे यांचा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला निवासस्थानी सत्कार
Nilanga, Latur | Oct 19, 2025 भारतीय जनता युवा मोर्चा(भाजयुमो), लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ओम आप्पा धरणे यांचा निवासस्थानी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सत्कार केला