संगमनेर: संगमनेर शहर येथे गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे आरोपीकडुन 12,41,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखेची कारवाई
संगमनेर शहर येथे गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे आरोपीकडुन 12,41,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/समीर अभंग, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, अमृत आढाव, योगेश कर्डीले, चालक अरुण मोरे यांचे पथक तयार करुन संगमनेर येथे रवाना केले.