तुळजापूर: अणदूर येथे जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल
Tuljapur, Dharavshiv | Sep 5, 2025
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे जमिनीच्या वादातून एका ५० वर्षीय शेतकऱ्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडाने आणि...