सुरगाणा: पारंपारिक नृत्याविष्काराने आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या सुरगाणा कला महोत्सवाचा समारोप संपन्न
Surgana, Nashik | Sep 21, 2025 सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड , श्रीभूवन , चिंचपाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवशीय सुरगाणा कला महोत्सवाचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. विविध पारंपारिक नृत्य पथकांचा सहभाग आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.