नाशिक: नाशिकच्या मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी ढोल वाजवण्याचा आनंद घेत धरला ठेका
Nashik, Nashik | Sep 6, 2025
नाशिकच्या महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीच्या मिरवणुकी दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला यावेळी...