पुसद: शहरातील राजकुमार टॉकीज समोर अज्ञात दुचाकी वाहनाच्या धडकेत युवक जखमी
Pusad, Yavatmal | Sep 14, 2025 पुसद शहरातील राजकुमार टॉकीज समोर अज्ञात दुचाकी चालकाने भरधाव वेगाने आणि हायगयीने वाहन चालवून पियुष राऊत या युवकास ठोस मारल्याने अपघात होऊन पियुष हा जखमी झाल्याची घटना घडली आहे.