कुणकेश्वर येथे मोफत आरोग्य शिबीर*
*या आरोग्य शिबीराला जिल्हा परिषद मुख्य कार्यकरी अधिकारी रविंद्र खेबुडकर , जिल्हा आरोग्य अधिकारी सई धुरी , गटविकास अधिकारी श्री अरुण चव्हाण यांची भेट व मार्गदर्शन*
173 views | Sindhudurg, Maharashtra | Oct 12, 2025 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत कुणकेश्वर आणि सुनीता शांताराम एज्युकेशन ट्रस्ट संचलित मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेज देवगड कॅन्सर पेशंट एड असोसिएशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा कुणकेश्वर येथे रविवार दिनांक 12 ऑक्टोवर 2025 रोजी पार पडले.