पो स्टे सावनेर हद्दीत येणाऱ्या चांपा शिवार येथे कुजलेल्या अवस्था मध्ये मृतदेह मिळाला अशी माहिती api मंगला मोकासे मॅडम यांणी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना दिली, घटना स्थळ फ़ॉरेसनिक टीम दाखल मृतची ओळख पटली असून तो १९. १०. २५ मिसिंग होता तशी मिसिंग खापर खेडा येथे दाखल आहे.. २२ ला मिसिंग दिली आहे मृतदेह शव विच्छेद साठी हितज्योती आधार फाउंडेशन चा ऍम्ब्युलन्स ने मेडिकल हॉस्पिटल रवाना केला टीम मेंबर हितेश बनसोड अंकित फुटाने, पियुष सूर्यवंशी यांनी उचलला